कोणाला अर्ज करता येईल
पक्की अनुज्ञप्तीधारक, ज्यांची अनुज्ञप्ती फाटली/निकामी झाली किंवा ज्यांची अनुज्ञप्ती हरवली आहे त्यांना अनुज्ञप्तीच्या दुय्यम प्रतीसाठी अर्ज करता येईल.
ऑनलाईन अर्ज करा
प्रक्रियेच्या प्रवाहासाठी येथे क्लिक करा
आवश्यक दस्तऐवज
- प्रपत्र एलएलडी
- जुनी अनुज्ञप्ती फाटल्यास/ खराब झाल्यास किंवा हरवले असल्यास पोलीस अहवाल
- अलिकडच्या छायचित्राच्या ३ प्रती
- शुल्क २१४ रू
सूचना : कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा अधिक वाहनचालक अनुज्ञप्ति बाळगता येणार नाही.