अ.क्र |
Count |
वाहनाचा प्रवर्ग आणि आयुर्मान |
पर्यावरण कर (रूपये) |
1 |
3 |
ज्या वाहतुकेत्त्तर वाहनांना पहिल्या नोंदणीच्या दिनांका पासुन 15 वर्षे पूर्ण झाली असतील अशा वाहनांच्या बाबतीत अशी 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर , प्रत्येक 5 वर्षाकरिता ठोक रक्कमेत: |
|
|
|
(क) दुचाकी |
2000 |
|
|
(ख)दुचाकी व्यतिरिक्त इतर वाहने (पेट्रोलवर चालणारी वाहने) |
3000 |
|
|
(ग) दुचाकी व्यतिरिक्त इतर वाहने (डिझेलवर चालणारी वाहने) |
3500 |
2 |
4 |
ज्या वाहतुक वाहनांना त्यांच्या पहिल्या नोंदणीच्या दिनांका पासुन 8 वर्ष पूर्ण् झाली असतील अशा आणि जी वाहने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सी एन जी)किंवा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस(एल पी जी ) यावर चालविण्यात येत नसतील अशा वाहतूक वाहनांच्या बाबतीत अशी 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक 5 वर्षाकरिता ठोक रक्कमेत: |
|
|
|
(क) तिनचाकी ऑटो रिक्षा |
750 |
|
|
(ख) भाडे मीटर बसविण्यात आलेली आणि सहापेक्षा अधिक नसतील इतके उतारू वाहून नेण्याची परवानगी असलेल्या टॅक्शी आणि जीप सारख्या मोटार कॅब्स (काळया व पिवळया रंगाच्या) |
1250 |
|
|
(ग) पर्यटक टॅक्सी |
2500 |
|
|
(घ) हलकी मालवाहू वाहने |
2500 |
3 |
4 |
ज्या वाहतुक वाहनांना त्यांच्या पहिल्या नोंदणीच्या दिनांका पासुन 15 वर्ष् पूर्ण् झाली असतील अशा आणि जी वाहने कॉम्पेस्ड नॅचलर गॅस (सी एन जी)किंवा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस(एल पी जी) यावर चालविण्यात येत असतील अशा वाहतूक वाहनांच्या बाबतीत अशी 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक 5 वर्षाकरिता ठोक रक्कमेत: |
|
|
|
(क) तिनचाकी ऑटो रिक्षा |
750 |
|
|
(ख) भाडे मीटर बसविण्यात आलेली आणि सहापेक्षा अधिक नसतील इतके उतारू वाहून नेण्याची परवानगी असलेल्या टॅक्सी आणि जीप सारख्या मोटार कॅब्स (काळया व पिवळया रंगाच्या) |
1250 |
|
|
(ख) पर्यटक टॅक्सी |
2500 |
|
|
(घ) हलकी मालवाहू वाहने |
2500 |
4 |
5 |
ज्यांनी आपल्या पहिल्या नोंदणीच्या दिनांकापासून 8 वर्ष पूर्ण केलेली आहेत अशी वरील नोंद (2) मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहतूक वाहने यांच्याबाबतीत त्यांनतर प्रत्येक वर्षांकरिता: |
|
|
|
क) 7500 कि.ग्रॅ पेक्षा जास्त एकूण वाहना वजन असलेले मध्यम, अवजड व जोड मालवाहू वाहने |
वार्षिक कराच्या 10% |
|
|
(ख) कंत्राटी वाहतुक बसेस आणि पहिल्या अनुसूचिच्या खंड अ-.सात मध्ये समाविष्ट केलेली मोटार वाहने |
वार्षिक कराच्या 2.5 टक्के |
|
|
(ग) खाजगी सेवा वाहने |
वार्षिक कराच्या 2.5 टक्के |
|
|
(घ) पर्यटक बसेस |
वार्षिक कराच्या 2.5 टक्के |
|
|
(ड) कॅम्पर व्हॅन (वाहतुक),टप्पा वाहन, विशेष उपयोगिता वाहन, फिरते चिकित्सालय, रुग्णवाहिका, क्ष- किरण व्हॅन, ग्रंथालय व्हॅन, शववाहिका, प्राण्यांची रुग्णवाहिका, अग्नीशमन वाहने आणि पहिल्या अनुसूचिच्या खंड अ- सहा मध्ये समाविष्ट केलेली वाहने. |
वार्षिक कराच्या 2.5 टक्के |