मोटार वाहन विभाग,
महाराष्ट्र
Call Us : 8390300300 / 18002339985
               0253-2226100 / 0253-6642300

अनुज्ञप्ती Fees

केंद्रीय मोटार वाहन नियम,1989 मधील 32 नुसार शुल्क्

अ. क्र. सेवेचे नाव नमूना क्र. दस्तऐवज वाहनाचा वर्ग शुल्क रूपये
1 शिकाऊ अनुज्ञप्ती.
 1. नमूना 1
 2. नमूना 2
 1. पत्त्याचा पुरावा..
 2. वयाचा पुरावा.
 3. वैद्यकीय प्रमाणपत्र नमूना १-अ.
 4. पारपत्र आकाराचे छायाचित्र (3).
सर्व वाहने.

प्रत्येक प्रवर्गासाठी - १५१

चाचणी शुल्क - ५०

2 पक्की अनुज्ञप्ती.
 1. नमूना 4
 1. शिकाऊ अनुज्ञप्ती.
 2. पारपत्र आकाराचे छायाचित्र (3).
सर्व वाहने. ७१
3 अनुज्ञप्तीचे नूतनीकरण
 1. नमूना 1
 2. नमूना 9
 1. वैद्यकीय प्रमाणपत्र नमूना १-अ.
 2. पारपत्र आकाराचे छायाचित्र (2).
सर्व वाहने.

 ​४१

वाढिवकालावधी नंतर अर्ज केल्यास रु. १०००/- प्रति वर्ष   

4 दुय्यम अनुज्ञप्ती.
 1. L.L.D.
 1. हरवली असल्यास जुनी अनुज्ञप्ती./पोलीस अहवाल
 2. पारपत्र आकाराचे छायाचित्र (2).
सर्व वाहने. २१
5 वाहनचालक अनुज्ञप्तीमध्ये अन्य वर्गीय वाहनाचा समावेश.
 1. नमूना 8
 1. जुनी अनुज्ञप्ती.
 2. छायाचित्र (2).
 3. नवीन प्रवर्गासाठी शिकाऊ
सर्व वाहने. ​१०१
6 आंतरराष्ट्रीय वाहनचालक अनुज्ञप्ती
 1. IDP(नमूना 4अ)
 1. वाहन चालक अनुज्ञप्ती.
 2. मूळ पारपत्र.
 3. मूळ विसा
 4. नमूना 1अ
 5. 4 फोटो
सर्व वाहने. ​१०००​
7 सार्वजनिक वाहने चालविण्याचे अधिप्रमाणन
 1. L.P.S.A.
 1. अधिवास प्रमाणपत्र नमूना तहसीलदाराकडून S.E.G.
 2. एस.पी./पोलीस आयुक्तांनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र .
 3. वैद्यकीय प्रमाणपत्र.
 4. पत्त्याचा पुरावा.
 5. वाहनचालक अनुज्ञप्ती.
सार्वजनिक सेवेतील वाहने. ​७६
8 दुय्यम बॅज.
 1. D.T.V.B.
 2.  
 1. हरवले असल्यास पोलीस अहवाल.
 2. वाहनचालक अनुज्ञप्ती.
सार्वजनिक सेवेतील वाहने. १५०  
9 वाहक अनुज्ञप्ती आणि बॅज
 1. L.con.A.
 1. शालांत प्रमाणपत्र.
 2. वैद्यकीय प्रमाणपत्र नमूना M.C.con.
 3. एस.पी./पोलीस आयुक्तांनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र .
 4. पारपत्र आकाराचे छायाचित्र (3).
टप्पा वाहतूक ४००
10 वाहक अनुज्ञप्तीचे नूतनीकरण
 1. L.con.R
 1. वैद्यकीय प्रमाणपत्र नमूना M.C.con.
 2. छायाचित्र (2).
टप्पा वाहतूक १५०  
11 वाहक अनुज्ञप्तीसाठी दुय्यम बॅज
 1. D.C.B.
 1. हरवले असल्यास पोलीस अहवाल
टप्पा वाहतूक २००
12 वाहक अनुज्ञप्तीची दुय्यम प्रत
 1. C.L.D.
 1. पोलीस अहवाल/ खराब झालेली अथवा फाटलेली अनुज्ञप्ती.
 2. छायाचित्र (2).
टप्पा वाहतूक ० 
या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.