मोटार वाहन विभाग,
महाराष्ट्र
24 x 7 नागरी संपर्क केंद्र : 1800 120 8040 (टोल फ्री)

कर मोजणी

कर मोजणी कशी करावी

अ) परिवहन संवर्गातील वाहनांचा कर

वाहनाचा वार्षिक कर = `क्ष` रू. असल्यास,

  1. तिमाही कर = क्ष/4 + [क्ष/4 चा 10%]
  2. सहामाही कर = 2 x तिमाही कर
  3. दोन महिन्याचा कर = क्ष/6 + [क्ष/6 चा 15%]
  4. एक महिन्याचा कर = क्ष/12 + [क्ष/12 चा 20%]

ब) विशेष परवाना कराची मोजणी

विशेष परवाना कराचा दर = `क्ष` रू. प्रति आसन प्रति वर्ष असल्यास
आणि मुळ परवाना कराचा दर = `य` रू. प्रति आसन प्रति वर्ष असेल तर,

  1. महाराष्ट्रात नोंदणी झालेल्या वाहनाचा कर प्रति आसन प्रति दिन =
    {(क्ष – य) + [(क्ष – य) चा 10%]} / 360
  2. महाराष्ट्राबाहेर नोंदणी झालेल्या वाहनाचा कर प्रति आसन प्रति दिन =
    {क्ष + [क्ष च्या 10%]} / 360
या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.