मोटार वाहन विभाग,
महाराष्ट्र
24 x 7 नागरी संपर्क केंद्र : 1800 120 8040 (टोल फ्री)

वाहन कर दर

  • महाराष्ट्र मोटार कर अधिनियम, 1958 त्याचप्रमाणे महाराष्ट्र मोटार वाहन कर नियम, 1959 अन्वये महाराष्ट्र राज्यात वापरण्यात येणाऱ्या किंवा वापरासाठी ठेवलेल्या मोटार वाहनांवर, मोटार वाहन कर आकारण्यात येतो. शासन अधिसूचनेव्दारे वेळोवेळी विनिर्दीष्ट केलेल्या दराने कर वाहनधारकांकडून आकारण्यात येतो.
  • महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम 1958 च्या कलम 4 मध्ये मोटार वाहन कराचा भरणा करण्या विषयीची, वार्षिक दराने, त्रेमासिक दराने, व्दैमासिक दराने आणि मासिक दराने कर निधीकरण पध्दतीची तरतूद अंतर्भूत आहे.
  • दुचाकी आणि खाजगी कार या वाहनांकरिता, त्यांच्या किंमतीवर आधारीत कर रचना आहे.
  • मालवाहू वाहनांवर त्यांच्या भारसहित वजनावर आणि भाडोत्री प्रवासी वाहनांवर त्यांच्या परवान्याच्या प्रकारानुसार व आसनक्षमतेनुसार कर आकारण्यात येतो.
  • जास्तीत जास्त कर रु. २० लाख. 

विविध प्रकारच्या वाहनांसाठी सध्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

एक रकमी कर- खाजगी वाहने

दुचाकी/तीन चाकी वाहने व मोटार कार यांच्या कराचे दर

अ. क्र. वाहनाचा प्रकार MainCount मालकीचा प्रकार SubCount वाहनाचे मूल्य / घन क्षमता एक वेळ कर (% मूल्याची टक्केवारी)
1 मोटर सायकल आणि तीन चाकी सायकल 2 वैयक्तिक 3 99 सीसी पर्यंत 10
          100 सीसी ते 299 सीसी 11
          300 सीसी पेक्षा जास्त 12
      वैयक्तिक पेक्षा इतर / आयातीत 3 99 सीसी पर्यंत 20
          100 सीसी ते 299 सीसी 20
          99 सीसी पर्यंत 20
2 मोटर कार (पेट्रोल) जास्तीत जास्त कर रु. २० लाख 3 वैयक्तिक 3 10 लाख पर्यंत 11
          10 ते 20 लाख 12
          20 लाख पेक्षा जास्त 11
      वैयक्तिक पेक्षा इतर. 3 10 लाख पर्यंत 20
          10 ते 20 लाख 20
          20 लाख पेक्षा जास्त 20
      आयातीत 3 10 लाख पर्यंत 20
          10 ते 20 लाख 20
          20 लाख पेक्षा जास्त 20
3 मोटर कार (डिझेल) जास्तीत जास्त कर रु. २० लाख 3 वैयक्तिक 3 10 लाख पर्यंत 13
          10 ते 20 लाख 14
          20 लाख पेक्षा जास्त 15
      वैयक्तिक पेक्षा इतर 3 10 लाख पर्यंत 20
          10 ते 20 लाख 20
          20 लाख पेक्षा जास्त 20
      आयातीत 3 10 लाख पर्यंत 20
          10 ते 20 लाख 20
          20 लाख पेक्षा जास्त 20
4 मोटर कार (सीएनजी / एलपीजी) 3 वैयक्तिक 3 10 लाख पर्यंत 7
          10 ते 20 लाख 8
          20 लाख पेक्षा जास्त 9
      वैयक्तिक पेक्षा इतर 3 10 लाख पर्यंत 14
          10 ते 20 लाख 16
          20 लाख पेक्षा जास्त 18
      आयातीत 3 10 लाख पर्यंत 14
          10 ते 20 लाख 16
          20 लाख पेक्षा जास्त 18

* संस्थेच्या मालकीची वाहने

कंत्राट/ टप्पा वाहतूकीसाठी कर दर

अ.क्र. प्रकार MainCount वर्णन SubCount आसन क्षमता एक वेळ कर रू. वार्षिक कर रू.
1 मोटार कॅब  (एआर/टॅक्सी) 1 - 4 3+1 3850 -
      -   4+1 4950 -
      -   5+1 6050 -
      -   6+1 7150 -
2 वातानुकुलित मोटार कॅब  (टॅक्सी) 1 - 1 4+1 8800 -
3 मोटार कॅब  (जीप प्रकार) 1 - 6 7+1 4494 -
      -   8+1 4496 -
      -   9+1 4500 -
      -   10+1 4500 -
      -   11+1 4500 -
      -   12+1 4500 -
4 पर्यटन/आराम टॅक्सी 3                           3 4+1 - 4000
          5+1 - 5000
          6+1 - 6000
      वातानुकुलित 3 4+1 - 8000
          5+1 - 10000
          6+1 - 12000
      इंपोर्टेड 3 4+1 - 12000
          5+1 - 15000
          6+1 - 18000
5 खाजगी सेवा वाहने 2 बिगर वातानुकुलित 1 - - रू.1000/प्रति आसन/ प्रती वर्ष
      वातानुकुलित 1 - - रू.2000/प्रति आसन/प्रति वर्ष
6 सामान्य कंत्राटी कॅरीएजेस 1 - 2 13+1 ते  24+1 - रू.1700/प्रति आसन/प्रति वर्ष
      -    25+1 पेक्षा जास्त - रू.1900/प्रति आसन/प्रति वर्ष
7 शाळेच्या बस/ व्हॅन 5 विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी वापरली जाणारी शाळेच्या मालकीची वाहने 1 - - रू.100/प्रति आसन/प्रति वर्ष
      विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी वापरली जाणारी शाळेने भाड्याने घेतलेली वाहने 1 - - रू.100/प्रति आसन/प्रति वर्ष
      विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शाळेने भाड्याने घेतलेली आणि वापरली जाणारी खाजगी वाहने 1 - - वार्षिक कर दराच्या 1/3
      शाळेने भाड्याने घेतलेली आणि विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी तसेच कंत्राटी वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने 1 - - वार्षिक कर दराच्या 2/3
      शाळेने भाड्याने घेतलेली आणि विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी तसेच वर्षातून एकदा कंत्राटी वाहतुकीसाठी वापरली जाणारी खाजगी वाहने 1     ज्या तिमाहीत वाहन वापरले गेले त्या तिमाहीतील 2/3 दर
8 नाटक/ लोकनाट्य/ तमाशा/ ऑर्केस्ट्रा/ कंपन्यांच्या मालकीची वाहने 1 - 1 - - वार्षिक कर दराच्या 1/3
9 पर्यटन वाहने 1 - 1 - - रू.5500/प्रति आसन/प्रति वर्ष
10 वातानुकुलित बसगाड्या 1 - 1 - - रू.6500/प्रति आसन/प्रति वर्ष
11 शयन बसगाड्या 1 - 1 - - रू.7000/प्रति आसन/प्रति वर्ष
12 स्टेज कॅरीएज  बसगाड्या (एम व्ही टॅक्स) 3 शहरी बस सेवा 1 - - रू.71/प्रति आसन/प्रति वर्ष
      ग्रामीण बस सेवा 1 - - रू.71/प्रति आसन/प्रति वर्ष
      वातानुकुलित बस सेवा 1 - - रू.71/प्रति आसन/प्रति वर्ष
13 स्टेज कॅरीएज  बसगाड्या (प्रवासी टॅक्स) 3 शहरी बस सेवा 1 - - संकलित भाड्याच्या 3.5%  
      ग्रामीण बस सेवा 1 - - संकलित भाड्याच्या 17.5%  
      वातानुकुलित बस सेवा 1 - - संकलित भाड्याच्या 5.5%  

मालवाहू वाहने आणि इतर वाहनांसाठी कर

अ.क्र. प्रकार Count जी. व्ही डव्ल्यू किलो. यु डब्ल्यू किलो. ओ.टी.टी. रू. वार्षिक कर रू.  
1 हलकी मोटार वाहने (डिलीव्हरी व्हॅन) 6 750 पर्यंत - 8400/- -
      751 ते 1500 - 13650/- -
      1501 ते 3000 - 18900/- -
      3001 ते 4500 - 25200/- -
      4501 ते 6000 - 31500/-  
      6001 ते 7500 - 37800/-  
2 मध्यम आणि अवजड मोटार वाहने     10 7501 ते  9000 - - 6450
      9001 ते  10500     7500
      10501 ते  12000 - - 8550
      12001 ते  13500 - - 9750
      13501 ते  15000 - - 10950
      15001 ते  15500 - - 11350
      15501 ते  16000 - - 11750
      16001 ते  16500 - - 12150
      1650‍0‍ कि ग्रॅ पेक्षा जास्त असणाऱ्या प्रत्येक 500 कि .ग्रॅ किंवा त्याच्या भागाला रू. 450
      मध्यम व अवजड वाहंनासाठी एकरक्कमी कर वैकल्पिक असून वार्षिक कराच्या 7 पट वर्गातील वाहनांसाठी
3 खोदणारे यंत्र 4 -   750 - 2000
      - 751 ते  1500 - 4000
      - 1501 ते  2250 - 6000
      22‍50 किग्रॅ पेक्षा जास्त असणा -या प्रत्येक 500 कि .ग्रॅ किंवा त्याच्या भागाला रू. 900
4 ट्रॅक्टर/क्रेन/कॉम्प्रेसर /प्रोजेक्टर इ. 4 -  750 पर्यंत - 300
      - 751 ते  1500 - 400
      - 1501 ते  2250 - 600
      22‍50 किग्रॅ पेक्षा जास्त असणाऱ्या प्रत्येक 500 कि.ग्रॅ किंवा त्याच्या भागाला रू. 300
5 ब्रेक डाऊन व्हॅन/ टोईंग वाहन 1 - - - 600
6 रूग्णवाहिका 2 -   750 पर्यंत - 800
      - 750 पेक्षा जास्त - 1200
7 कॅम्पर व्हॅन /डबे 1 वाहन चालक कक्ष वगळता वाहनाच्या इतर पृष्ठ भागासाठी प्रत्येक चौ .मी. साठी रू. 5000
8 बॅटरीवर चालणारी वाहने 1 बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना करातून वगळले आहे

पर्यावरण कर

अ.क्र Count वाहनाचा प्रवर्ग आणि आयुर्मान पर्यावरण कर (रूपये)
1 3 ज्या वाहतुकेत्त्‍तर वाहनांना पहिल्या नोंदणीच्या ‍दिनांका पासुन 15 वर्षे पूर्ण झाली असतील अशा वाहनांच्या बाबतीत अशी 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर , प्रत्येक 5 वर्षाकरिता ठोक रक्कमेत:  
    (क) दुचाकी 2000
    (ख)दुचाकी व्यतिरिक्त इतर वाहने (पेट्रोलवर चालणारी वाहने) 3000
    (ग) दुचाकी व्यतिरिक्त इतर वाहने (डिझेलवर चालणारी वाहने) 3500
2 4 ज्या वाहतुक वाहनांना त्यांच्या पहिल्या नोंदणीच्या दिनांका पासुन 8 वर्ष पूर्ण् झाली असतील अशा आणि जी वाहने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सी एन जी)किंवा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस(एल पी जी ) यावर चालविण्यात येत नसतील अशा वाहतूक वाहनांच्या बाबतीत अशी 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक 5 वर्षाकरिता ठोक रक्कमेत:  
    (क) तिनचाकी ऑटो रिक्षा 750
    (ख) भाडे मीटर बसविण्यात आलेली आणि सहापेक्षा अधिक नसतील इतके उतारू वाहून नेण्याची परवानगी असलेल्या टॅक्‍शी आणि जीप सारख्या मोटार कॅब्स (काळया व पिवळया रंगाच्या) 1250
    (ग) पर्यटक टॅक्सी 2500
    (घ) हलकी मालवाहू वाहने 2500
3 4 ज्या वाहतुक वाहनांना त्यांच्या पहिल्या नोंदणीच्या दिनांका पासुन 15 वर्ष् पूर्ण् झाली असतील अशा आणि जी वाहने कॉम्पेस्ड नॅचलर गॅस (सी एन जी)किंवा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस(एल पी जी) यावर चालविण्यात येत असतील अशा वाहतूक वाहनांच्या बाबतीत अशी 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक 5 वर्षाकरिता ठोक रक्कमेत:  
    (क) तिनचाकी ऑटो रिक्षा 750
    (ख) भाडे मीटर बसविण्यात आलेली आणि सहापेक्षा अधिक नसतील इतके उतारू वाहून नेण्याची परवानगी असलेल्या टॅक्सी आणि जीप सारख्या मोटार कॅब्स (काळया व पिवळया रंगाच्या) 1250
    (ख) पर्यटक टॅक्सी 2500
    (घ) हलकी मालवाहू वाहने 2500
4 5 ज्यांनी आपल्या पहिल्या नोंदणीच्या दिनांकापासून 8 वर्ष पूर्ण केलेली आहेत अशी वरील नोंद (2) मध्ये ‍ समाविष्ट करण्यात आलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहतूक वाहने यांच्याबाबतीत त्यांनतर प्रत्येक वर्षांकरिता:  
    क) 7500 कि.ग्रॅ पेक्षा जास्त एकूण वाहना वजन असलेले मध्यम, अवजड व जोड मालवाहू वाहने वार्षिक कराच्या 10%
    (ख) कंत्राटी वाहतुक बसेस आणि पहिल्या अनुसूचिच्या खंड अ-.सात मध्ये समाविष्ट केलेली मोटार वाहने वार्षिक कराच्या 2.5 टक्के
    (ग) खाजगी सेवा वाहने वार्षिक कराच्या 2.5 टक्के
    (घ) पर्यटक बसेस वार्षिक कराच्या 2.5 टक्के
    (ड) कॅम्पर व्हॅन (वाहतुक),टप्पा वाहन, विशेष उपयोगिता वाहन, फिरते चिकित्सालय, रुग्णवाहिका, क्ष- किरण व्हॅन, ग्रंथालय व्हॅन, शववाहिका, प्राण्यांची रुग्णवाहिका, अग्नीशमन वाहने आणि पहिल्या अनुसूचिच्या खंड अ- सहा मध्ये समाविष्ट केलेली वाहने. वार्षिक कराच्या 2.5 टक्के
या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.