शोधा
दिशादर्शकाकडे जा
विषयाकडे जा
मराठी
English
मोटार वाहन विभाग,
महाराष्ट्र
24 x 7 नागरी संपर्क केंद्र :
1800 120 8040 (टोल फ्री)
Toggle navigation
Navigation Menus
मुख्य पृष्ठ
आमच्याविषयी माहिती
विभागाविषयी
संस्था
अहवाल आणि सांख्यिकी
कामगिरी
अहवाल आणि सांख्यिकी
एमव्हीडी सेवा
अधिनियम आणि नियम
अधिनियम आणि नियम
विभाग मॅन्युअल
प्राणी क्रूरता अधिनियम 1960
अधिसूचना-शासन निर्णय-परिपत्रके
सूचना-परिपत्रक
परस्पर वाहतूक करार
टॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017
वैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या
ऑटो रिक्षा परमिट धारक 2017
लक्झरी बस परवाना
कर सवलत 2020
डिजीलॉकर अधिसूचना
सिटी टॅक्सी योजना 2017
मान्यता प्राप्त ऑटोरिक्षा व टॅक्सी स्टँडची यादी
परावर्तक आणि प्रतिबिंबित टेप्य उत्पादन किंमत पत्रक
शासन निर्णय
कर सवलत 2020
मोटार वाहन एग्रीगेटर नियम 2022
ॲग्रीगेटरद्वारे परिवहनेत्तर वाहनांचे पूलींग बाबत
वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम 2021 ची अंमलबजावणी अनुषंगाने निर्देशक तत्त्वे व अधिसूचना
आर.सी आणि डि.एल शासन निर्णय बाबत
आर सी आणि डि एल शासन निर्णय बाबत
New Registration
अंतर्गत परिपत्रके
बदली - प्रोत्साहन आदेश
जेष्ठता सूची
अनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी
राज्य परिवहन प्राधिकरण
भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत
फिटनेस तपासणी - ऑक्टोबर 2018
सेवा अर्हता विभागीय परीक्षा निकाल
राज्य परिवहन टप्पा करार भाडेपत्रक
विभाग परीक्षा निकाल
सर्व अधिकाऱ्यांचे परिक्षा निकाल
अभिलेख
मागील परीक्षा परिणाम
हॅकेथोन 2018
प्रकाशन
नागरिक सेवा
अनुज्ञप्ती
Online Doctor Registration
घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्ती प्रक्रिया
सार्वजनिक वाहन चालविण्याचे प्राधिकारपत्रासाठी कागदपत्रे
शिकाऊ अनुज्ञप्ती
पक्की अनुज्ञप्ती
अनुज्ञप्ती नुतनीकरण
अनुज्ञप्तीची दुय्यम प्रत
आंतरराष्ट्रीय अनुज्ञप्ती
अपात्रता आणि निरस्तीकरण
मोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता
अनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया
वाहन चालविण्यास अपात्र
विद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा
न्यायालयाद्वारे पृष्ठांकन
अनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार
नोंदणी
भारत सिरिज (BH) वाहन नोंदणी
तात्पुरती नोंदणी
इलेक्ट्रिक वाहन नोंदणी
डीलर पॉइंट नोंदणी प्रक्रिया
नवीन वाहन नोंदणी
राज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)
व्हीआयपी नंबर नोंदणी
ना हरकत प्रमाणपत्र
मोटार वाहन मालकी हस्तांतरण
विमा
परवाना
इलेक्ट्रिक वाहन सब्सिडीसाठी अर्ज करा
आपला आरटीओ जाणून घ्या
आपले सरकार सेवा केंद्र
नागरिकांची सनद
मोबाइल अॅप्स
कोविड-19 दरम्यान ऑटोरिक्षा परमिट धारकांना आर्थिक सहाय्य
वाहन सेवेसाठी मॅन्युअल
पीयूसी केंद्रांचा तपशील
पीयूसी दर
पी.यू.सी. केंद्र दरांसाठी नोडल अधिकारी
फेसलेस सेवा प्रक्रिया प्रवाह
सारथी संबंधित फेसलेस सेवा
वाहन संबंधित फेसलेस सेवा
माहिती
कर आकारणी
कर परतावा अर्ज
वाहन कर दर
कर गणना
कर सवलत
शुल्क
अनुज्ञप्ती Fees
नोंदणी शुल्क
परवाना शुल्क
अर्ज
इंग्रजी अर्ज
मराठी अर्ज
अपराध आणि दंड
पथचिन्हे
वापरकर्ता पुस्तिका
आरटीआय अधिकारी
सीएससी सेवांसाठी शुल्क
माहिती अधिकार माहिती
शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी प्रश्न संच
सामान्य प्रश्न
सेवेचा अधिकार
रुग्णवाहिका माहिती यादी
सर्व प्रा.प.का. माहिती अधिकार माहिती
सर्व आरटीओ ई-लिलाव
सर्व प्रा.प.का. व उप प्रा.प.का तील ना-वापर वाहनांची माहिती
Registered Vehicle Scrapping Facility
ऑटो रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ
रस्ता सुरक्षा
सादरीकरणे
सांख्यिकी
कार्यक्रम
महा वॉकाथॉन
रस्ता सुरक्षा अधिभार
रस्ते सुरक्षा मोहीम
बढती का नाम गाडी
पार्थ लाइव्ह
रस्ता सुरक्षा लघुपट
रस्ता सुरक्षा छायाचित्र दालन
निविदा
लोकसेवा हक्क अधिनियम
माहिती संच
कार्यक्रम
छायाचित्र दालन
चलचित्र दालन
बातम्या
संपर्क
प्रादेशिक कार्यालये
आयुक्त कार्यालय
SOP for AIS 140 Certified VLTD Manufacturers
न्यायालयाद्वारे पृष्ठांकन
तुम्ही आता येथे आहात :
मुख्य पृष्ठ
नागरिक सेवा
अनुज्ञप्ती
न्यायालयाद्वारे पृष्ठांकन
छापा
खाली विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अपराधासाठी अनुज्ञप्तीधारकांना दोषी ठरविणाऱ्या न्यायालयाने, अशा अपराधांच्या तपशिलाबाबत चालकाच्या अनुज्ञप्तीमध्ये शेरा लिहिला पाहिजे किेवा तो नमूद करण्याची व्यवस्था केली पाहिजे. ते अपराध पुढीलप्रमाणे :
अनुज्ञप्ति नसताना किंवा प्रभावी अनुज्ञप्ति नसताना किंवा चालवण्यात येणाऱ्या वाहनाला लागू असणारी अनुज्ञप्ति नसताना वाहन चालवणे (कलम ३).
दुसऱ्या व्यक्तीला अनुज्ञप्तिचा वापर करू देणे ( कलम ६ (२) ).
अपात्र ठरवण्यात आल्यानंतरही वाहन चालवणे ( कलम २३ ).
नोंदणी न केलेले वाहन चालवणे ( कलम ३९ ).
योग्ता प्रमाणपत्राच्या कक्षेत न येणारे परिवहन वाहन चालवणे ( कलम ५६).
कलम ११८ चे उल्लंघन करून वाहन चालवणे.
कलम ६६ चे उल्लंघन करून वाहन चालवणे.
कलम ११४ मधील तरतुदीचे पालन न करणे ;
विविर्दिष्ट मुदतीत अनुज्ञप्ति किंवा नोंदणी प्रमाणपत्र हजर करण्यास नकार देणे किंवा ते हजर न करणे (कलम १३०).
कलम १३२ अंतर्गत आवश्यक असल्यानुसार वाहन न थांबविणे
अनुज्ञप्तीवरील पृष्ठांकनाचा तपशील न देता अनुज्ञप्ती प्राप्त करणे किंवा अनुज्ञप्तीसाठी अर्ज करणे (कलम १८२) बेसुमार वेगाने वाहन चालवणे ( कलम १८३ )
धोकादायकरित्या वाहन चालवणे ( कलम १८४)
मद्याच्या किंवा अमली पदार्थाच्या अंमलाखाली वाहन चालविणे ( कलम १८५)
वाहन चालवण्यासाठी मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या पात्र नसताना वाहन चालवणे ( कलम १८६)
कलम १८३ किंवा १८६ खाली शिक्षापात्र अपराधाला प्रोत्साहन देणे
कलम १८८ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अपराधाला प्रोत्साहन देणे
अनधिकृत शर्यती आणि वेग आजमावण्यात सहभागी होणे ( कलम १८९ ).
असुरक्षित स्थितीतील वाहन वापरणे ( कलम १९०).
परवानगी असलेल्या वजनापेक्षा अधिक वजन लादून वाहन चालवणे ( कलम १९४).
अनुज्ञप्तीमध्ये फेरफार करणे किंवा फेरफार केलेली अनुज्ञप्ती वापरणे.
ज्या अपराधादरम्यान मोटार वाहनाचा वापर केला होता असा, कैदेच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध.
या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.
विद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा
अनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार