मोटार वाहन विभाग,
महाराष्ट्र
Call Us : 8390300300 / 18002339985
               0253-2226100 / 0253-6642300

खटला

अनुसूची

क्रमांक मोटार वाहन अधिनियम,1988 याची कलमे वाहनाचा प्रकार कोणताही अपराध मिटविण्यासठी विनिर्दिष्ट् केलेले अधिकारी रक्क्म देण्यास पात्र असलेला अपराधी अपराध आपसात मिटविण्याबद्दलची रक्क्म (रूपेय)
1 177 सर्व प्रकारची वाहने 1)मोटार वाहन विभागाचे मोटार निरीक्षक
2)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्षक वाहतूक
3)मोटार वाहन विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षक
5)वाहतूक शाखा नसलेल्या जिल्हांमध्ये वाहतूकीचे काम पाहणारे पोलिस उप निरीक्षक
जो कोणी अपराध करील तो 100
2 178 (1) सर्व टप्पा वाहने मोटार वाहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक जो कोणी विनापास किंवा विनातिकीट प्रवास करतो तो 200
3 178 (2) सर्व टप्पा वाहने मोटार वाहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक वाहक 200
4 178 (3) दुचाकी किंवा तीनचाकी मोटार वाहने 1)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्षक वाहतूक
2)मोटार वाहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक
3)वाहतूक शाखा नसलेल्या जिल्हांमध्ये वाहतूकीचे काम पाहणारे पोलिस उप निरीक्षक
जोकोणी वाहन चालवण्यास नकार देईल तो मालक किंवा चालक 50
5 178 (3) दुचाकीआणि तीनचाकी वाहणांव्यातिरिक्त्‍ इतर सर्व वाहने 1)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्षक वाहतूक
2)मोटार वाहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक
3)वाहतूक शाखा नसलेल्या जिल्हांमध्ये वाहतूकीचे काम पाहणारे पोलिस उप निरीक्षक
जो कोणी वाहन चालवण्यास नकार देईल तो मालक किंवा चालक 50
6 179 सर्व वाहने 1)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्षक वाहतूक
2)मोटार वाहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक
3)वाहतूक शाखा नसलेल्या जिल्हांमध्ये वाहतूकीचे काम पाहणारे पोलिस उप निरीक्षक
जोकोणी प्रत्य्‍क्ष्‍ पणे अपराध करील तो 200
7 180 सर्व वाहने 1)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्ष्क वाहतूक
2)मोटार वाहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक
3)वाहतूक शाखा नसलेल्या जिल्हांमध्ये वाहतूकीचे काम पाहणारे पोलिस उप निरीक्षक
वाहनाचा मालक किंवा वाहनाची प्रभारी व्य्‍क्ती 300
8 181 सर्व वाहने 1)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्षक वाहतूक
2)मोटार वाहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक
3)वाहतूक शाखा नसलेल्या जिल्हांमध्ये वाहतूकीचे काम पाहणारे पोलिस उप निरीक्षक
वाहन चालविणारी व्य्‍क्ती 300
9 182 (1) सर्व वाहने 1)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्षक वाहतूक
2)मोटार वाहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक
3)वाहतूक शाखा नसलेल्या जिल्हांमध्ये वाहतूकीचे काम पाहणारे पोलिस उप निरीक्षक
अपराध करणारी व्य्‍क्ती 200
10 182 (2) सर्व वाहने 1)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्षक वाहतूक
2)मोटार वाहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक
3)वाहतूक शाखा नसलेल्या जिल्हांमध्ये वाहतूकीचे काम पाहणारे पोलिस उप निरीक्षक
अपराध करणारी व्य्‍क्ती 100
11 183 (1) व (2) सर्व वाहने 1)मोटार वाहन विभागाचे मोटार निरीक्षक
2)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्षक वाहतूक
3)मोटार वाहन विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षक
5)वाहतूक शाखा नसलेल्या जिल्हांमध्ये वाहतूकीचे काम पाहणारे पोलिस उप निरीक्षक
एक वाहन चालवणारी व्य्‍क्ती दोन कर्मचयास वाहन चालवावयास लावणारा मालक. प्रत्येकी 200.00
12 184 सर्व वाहने 1)मोटार वाहन विभागाचे मोटार निरीक्षक
2)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्षक वाहतूक
3)मोटार वाहन विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षक
5)वाहतूक शाखा नसलेल्या जिल्हांमध्ये वाहतूकीचे काम पाहणारे पोलिस उप निरीक्षक
वाहन चालवणारी व्य्‍क्ती. 500
13 186 सर्व वाहने 1)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्षक वाहतूक
2)मोटार वाहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक
3)वाहतूक शाखा नसलेल्या जिल्हांमध्ये वाहतूकीचे काम पाहणारे पोलिस उप निरीक्षक
वाहन चालवणारी व्य्‍क्ती. 100
14 189 सर्व वाहने 1)मोटार वाहन विभागाचे मोटार निरीक्षक
2)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्षक वाहतूक
3)मोटार वाहन विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षक
5)वाहतूक शाखा नसलेल्या जिल्हांमध्ये वाहतूकीचे काम पाहणारे पोलिस उप निरीक्षक
एक शर्यतीत किंवा वाहनाच्या चाचणीत भाग घेणारी व्य्‍क्ती दोन शर्यतीला किेंवा वाहनाच्या चाचणीला परवानगी देणारी व्य्‍क्ती प्रत्येकी 300.00
15 190 (2) सर्व वाहने 1)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्षक वाहतूक
2)मोटार वाहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक
3)वाहतूक शाखा नसलेल्या जिल्हांमध्ये वाहतूकीचे काम पाहणारे पोलिस उप निरीक्षक
एक वाहन चालवणारी व्य्‍क्ती.दोन वाहन चालविण्यास लावणारी किंवा वाहन चालविण्यास परवानगी देणारी व्य्‍क्ती प्रत्येकी 500.00
16 191 सर्व वाहने 1)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्षक वाहतूक
2)मोटार वाहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक
3)वाहतूक शाखा नसलेल्या जिल्हांमध्ये वाहतूकीचे काम पाहणारे पोलिस उप निरीक्षक
अपराध करणारी व्य्‍क्ती 300
17 192 (1) दुचाकी मोटार वाहने 1)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्षक वाहतूक
2)मोटार वाहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक
3)वाहतूक शाखा नसलेल्या जिल्हांमध्ये वाहतूकीचे काम पाहणारे पोलिस उप निरीक्षक
एक वाहन चालवणारी व्य्‍क्ती.दोन वाहन चालविण्यास लावणारी किंवा वाहन चालविण्यास परवानगी देणारी व्य्‍क्ती प्रत्येकी 500.00
18 192 (1) दुचाकी मोटार वाहणांव्यातिरिक्त्‍ इतर सर्व वाहने 1)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्षक वाहतूक
2)मोटार वाहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक
3)वाहतूक शाखा नसलेल्या जिल्हांमध्ये वाहतूकीचे काम पाहणारे पोलिस उप निरीक्षक
एक वाहन चालवणारी व्य्‍क्ती.दोन वाहन चालविण्यास लावणारी किंवा वाहन चालविण्यास परवानगी देणारी व्य्‍क्ती प्रत्येकी 100.00
19 194 दुचाकी मोटार वाहणांव्यातिरिक्त्‍ इतर सर्व वाहने 1)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्षक वाहतूक
3)मोटार वाहन विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्ष्क
एक वाहन चालवणारी व्य्‍क्ती.दोन वाहन चालविण्यास लावणारी किंवा वाहन चालविण्यास परवानगी देणारी व्य्‍क्ती अधिभार भरल्याबदृल दंड म्ह्णून रू 2000.00 आणि जादा भाराच्या प्रत्येक मेट्रीक टनासाठी (किंवा त्याच्या भागासाठी) रू 1000.00
20 196 सर्व वाहने 1)पोलिस विभागातील पोलिस उप निरीक्ष्क वाहतूक
2)मोटार वाहन विभागातील मोटार वाहन निरीक्ष्क
3)वाहतूक शाखा नसलेल्या जिल्हांमध्ये वाहतूकीचे काम पाहणारे पोलिस उप निरीक्ष्क
एक वाहन चालवणारी व्य्‍क्ती.दोन वाहन चालविण्यास लावणारी किंवा वाहन चालविण्यास परवानगी देणारी व्य्‍क्ती प्रत्येकी 300.00
या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.