मोटार वाहन विभाग,
महाराष्ट्र
Call Center: 022-62426666

खाजगी वाहन कर

एक रकमी कर- खाजगी वाहने

दुचाकी/तीन चाकी वाहने व मोटार कार यांच्या कराचे दर

अ.क्र वाहन प्रकार मालकीचा प्रकार वाहन किंमत एक रकमी कर किंमतीच्या टक्केवारीनुसार
1 मोटार सायकल व्यक्तीगत ------- 7
व्यक्तीगत व्यतिरिक्त * ------- 21
2 खाजगी ऑटोरिक्षा (पेट्रोल) व्यक्तीगत ------- 9
व्यक्तीगत व्यतिरिक्त * ------- 18
3 खाजगी ऑटोरिक्षा (डिझेल) व्यक्तीगत ------- 11
व्यक्तीगत व्यतिरीक्त * ------- 20
4 खाजगी ऑटोरिक्षा (सी.एन.जी/एल.पी.जी) व्यक्तीगत ------- 5
व्यक्तीगत व्यतिरीक्त * ------- 10
5 मोटार कार्स (पेट्रोल) व्यक्तीगत 10 लाख पर्यंत 9
10 ते 20 लाख 10
20 लाखपेक्षा जास्त 11
    व्यक्तीगत व्यतिरिक्त * 10 लाख पर्यंत 18
10 ते 20 लाख 20
20लाखपेक्षा जास्त 20
आयातीत 10 लाख पर्यंत 18
10 ते 20 लाख 20
20लाखपेक्षा जास्त 20
6 मोटार कार्स (डिझेल) व्यक्तीगत 10 लाख पर्यंत 11
10 ते 20 लाख 12
20 लाखपेक्षा जास्त 13
व्यक्तीगत व्यतिरिक्त * 10 लाख पर्यंत 20
10 ते 20 लाख 20
20 लाखपेक्षा जास्त 20
आयातीत 10 लाख पर्यंत 20
10 ते 20 लाख 20
20 लाखपेक्षा जास्त 20
7 मोटार कार्स (सी.एन.जी/एल.पी.जी) व्यक्तीगत 10 लाख पर्यंत 5
10 ते 20 लाख 6
20 लाखपेक्षा जास्त 7
व्यक्तीगत व्यतिरिक्त * 10 लाख पर्यंत 10
10 ते 20 लाख 12
  20लाखपेक्षा जास्त 14
आयातीत 10 लाख पर्यंत 10
20 ते 20 लाख 12
20लाखपेक्षा जास्त 14

* संस्थेच्या मालकीची वाहने

या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.