Motor Vehicle Department, Maharashtra

मोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता

अनुज्ञप्तीचा प्रकार वैधता
शिकाऊ अनुज्ञप्ति 6 महिने
परिवहन अनुज्ञप्ति 5 वर्षे
धोकादायक रसायने वाहून नेणारे वाहन चालविण्यासाठी अनुज्ञप्ति 3 वर्ष
20 वर्षे  अथवा वयाच्या पन्नाशी पर्यंत 5 वर्षे
अनुज्ञप्तीचे इतर सर्व वर्ग (वयाच्या पन्नाशी पर्यंत) 20 वर्षे  अथवा वयाच्या पन्नाशी पर्यंत, नजीकचा काळ whichever is earlier