मोटार वाहन विभाग,
महाराष्ट्र
Call Center: 022-62426666

मोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता

अनुज्ञप्तीचा प्रकार वैधता
शिकाऊ अनुज्ञप्ति 6 महिने
परिवहन अनुज्ञप्ति 3 वर्षे
धोकादायक रसायने वाहून नेणारे वाहन चालविण्यासाठी अनुज्ञप्ति 1 वर्ष
20 वर्षे  अथवा वयाच्या पन्नाशी पर्यंत 5 वर्षे
अनुज्ञप्तीचे इतर सर्व वर्ग (वयाच्या पन्नाशी पर्यंत) 20 वर्षे  अथवा वयाच्या पन्नाशी पर्यंत, नजीकचा काळ whichever is earlier
या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.