अ) परिवहन संवर्गातील वाहनांचा कर
वाहनाचा वार्षिक कर = `क्ष` रू. असल्यास,
- तिमाही कर = क्ष/4 + [क्ष/4 चा 10%]
- सहामाही कर = 2 x तिमाही कर
- दोन महिन्याचा कर = क्ष/6 + [क्ष/6 चा 15%]
- एक महिन्याचा कर = क्ष/12 + [क्ष/12 चा 20%]
ब) विशेष परवाना कराची मोजणी
विशेष परवाना कराचा दर = `क्ष` रू. प्रति आसन प्रति वर्ष असल्यास
आणि मुळ परवाना कराचा दर = `य` रू. प्रति आसन प्रति वर्ष असेल तर,
- महाराष्ट्रात नोंदणी झालेल्या वाहनाचा कर प्रति आसन प्रति दिन =
{(क्ष – य) + [(क्ष – य) चा 10%]} / 360
- महाराष्ट्राबाहेर नोंदणी झालेल्या वाहनाचा कर प्रति आसन प्रति दिन =
{क्ष + [क्ष च्या 10%]} / 360
क) नॉन- वाहनखरेदी कर गणना
वाहन खरेदी चलन किंमत प्रविष्ट करा :
Please Enter Price
Note: या संदर्भासाठी कर आकारणी अंदाजे मूल्य, प्रत्यक्ष कर दायित्व प्रादेशिक परिवहन ठरविली जाईल सादर त आहे. हे फक्त सूचक आकृती आहे.