Motor Vehicle Department, Maharashtra

वाहन चालविण्यास अपात्र

खालील नमुद कारणांमुळे अर्जदारास अनुज्ञप्ती देता येणार नाही.

  • चष्म्याचा वापर करुनसुध्दा दृष्टितील दोष दुरुस्त्‍ करणे शक्य्‍ नाही.
  • रात्र किंवा रंगांधळेपणा.
  • श्रवणयंत्राचा वापर करुनसुध्दा ऐकण्याचा दोष दुरुस्त्‍ करणे शक्य्‍ नाही.
  • अपस्मार
  • अचानक चक्क्र येणे व देहभान विसरणे.
  • एक हात अथवा पाय नसणे.
  • अशा रोगाने अथवा अपंगत्वाने ग्रस्त्‍ असणे ज्यामुळे रस्त्यावरील इतर वाहन चालकांना धोका निर्माण हाईल.