Motor Vehicle Department, Maharashtra

मोटार वाहन मालकी हस्तांतरण

वाहन हस्तांतरण

वाहन विक्रीबाबत सूचना देण्यासाठी कालमर्यादा

  • एकाच कार्यक्षेत्रात - 14 दिवस
  • दुसऱ्या प्राधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात- 30 दिवस

वाहनाचे मालकी हस्तांतरण ऑनलाईनरित्या करण्याकरिता : इथे दाबा

आवश्यक कागदपत्रे

  • नमूना 29 (Form 29) - विक्रेत्याचे घोषणापत्र (२ प्रती).
  • नमूना 30 (Form 30) - विकत घेणाऱ्याचे घोषणापत्र.
  • नमूना 28 (Form 28) - विकत घेणारा अन्य नोंदणी प्राधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात राहणारा असल्यास लागू
  • सर्व वैध दस्तऐवज – पी.यु.सी. प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र
  • शुल्क्‍.