अ.क्र |
वाहनाचा प्रकार |
Rate of tax exemption |
1 |
राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिकांच्या मालकीची वाहने . |
100 % |
2 |
ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या रूग्णवाहिका |
100 % |
3 |
अवैध वाहतूक |
100 % |
4 |
केवळ शालेय विद्यार्थी वाहतूकीसाठी वापरली जाणारी आणि शाळेची किंवा व्यक्तिगत वाहने . |
2/3 of annual rate |
5 |
ऑर्केस्ट्रा, तमाशा मंडळ, नाट्यगृहे इ. च्या मालकीची वाहने . |
2/3 of annual rate |
6 |
शालेय विद्यार्थी वाहतूकीसाठी आणि इतर कारणासाठी वापरली जाणारी खाजगी मालकीची वाहने. |
1/3 of annual rate |
7 |
वापरात नसलेली वाहने . |
100 % |
8 |
शेतीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर आणि ट्रेलर्स |
100 % |